STORYMIRROR

Shamal Kamat

Others

3  

Shamal Kamat

Others

वेळ मिळत नाही

वेळ मिळत नाही

1 min
128

रांधा वाढा, मुल सांभाळा, उष्टी-खरकटी काढा

हाच बायकांनी संसारातगिरवायचा असतो पाढा


नाही करायला मिळत हौसमौज नाही करायला मिळत मौजमजा

संसाराची जबाबदारी सांभाळण्याची मिळालेली असते जन्मठेपेची सजा


वेळ मिळत नाही म्हणून मनामध्ये मनुष्य कुढत असतो

जीवनभर स्वत:ची आवडनिवडपूर्ण करण्यासाठी झुरत असतो.


आवड असलेली व्यक्ती स्वत:साठी सवड काढते

वेळ काळ ठरवूनच साऱ्या गोष्टी‌ आपल्या मनासारखं करते


Rate this content
Log in