Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shamal Kamat

Others

2.6  

Shamal Kamat

Others

मन

मन

1 min
252


सांग माझ्या मनातुला जपू कसे हळवे तू आहे रडूबाई जसे

दु:खाच्या क्षणी मन कोमजते आनंदात तेच छान उमलते

तुला जपतांना काळजी मी घेते महत्व तुलाच कायमचे देते

मन माझे आहे खूपच प्रेमळ सत्यच बोलते साधे व सरळ

दिसत तू नाहीजरी कोणालाच भावना मात्र त्याकळे सर्वांनाच

संवाद नेहमी असतो तुझ्याशी प्रामाणिक आहे तूच माझ्याशी


Rate this content
Log in