वेळ गेली ग माझी आता
वेळ गेली ग माझी आता
1 min
167
वेळ गेली ग माझी
आता उरलं फक्त आणि
फक्त डोळ्यातलं पाणी
घड्याळ्यातली काटे पुढे गेले
पण मी तिथेच थांबले ग बाई
विचार मी करते पुन्हा
आपण बरोबर होतो का तेव्हा
मी काढलेले माझ्या डोळ्यातले पाणी पण
त्यावेळी बरोबर होते का
विचार मी करते पुन्हा
खरच आपण चुकलो
वेळ ती बरोबर होती
पण आपणच चुकलो होतो
