वेदना
वेदना
1 min
249
वेळी अवेळी पडतो
हा बरसणारा पाऊस
कुठे बरसतो धुवाधार
कुठे तर बरसत नाही ।।1।।
काळी आई कुठे
भिजते तुडुंब
तर कुठे नुसते
कोरड सुपिक सुकी धरती ।।2।।
धान्या वाचुन काही च
पाण्या वाचून काही च होईना
सार्या वेदनेने शेतकरी चिंतातुर
दूष्काळाने मोठी वेदना सोसेना ।।3।।
