STORYMIRROR

Shobha Wagle

Others

4  

Shobha Wagle

Others

वेडे पाखरू

वेडे पाखरू

1 min
396

साजणी पाहते

हे वेडे प्रेम पाखरू

तुझ्याच प्रेमासाठी झुरते...

 

हे वेडे पाखरू

दिन रात्र शोधे तुला

सांग मनाला कसे आवरू...


तुझाच विचार

घोळतो मनी सतत

अशावेळी काय करणार...


रोज येई स्वप्नी

गुंग होऊनी मी जाई

कारण तूच असते मनी...


नित्य ते स्मरण

तुझेच करतो मनी

त्रास देते तुझी आठवण...


जीव उतावळा

फक्त एकदा भेटुनी

पाहा डोळ्यांनी तुझा सावळा...


Rate this content
Log in