STORYMIRROR

Arun V Deshpande

Others

3  

Arun V Deshpande

Others

वडीलधारी माणसे

वडीलधारी माणसे

1 min
582


जीवनाच्या वाटचालीत

अनुभव संपन्न होतात

वडीलधारी माणसे

जेष्ठ नागरिक म्हणून

दुर्लक्षित नकोत कधी

ही अनुभवी माणसे..


दोन पिढ्यांना जोडून

ठेवणे यांनाच जमते

जुने सांभाळतांना

नव्याचे स्वागत करायचे

अशा जेष्ठ नागरिकांचे

महत्व आपण समजायचे


अडगळ नका समजू हो

परिवारातील जेष्ठ नागरिकांना

सामाजिक जाण ठेवून देऊ

मान जेष्ठ नागरिकांना


साहित्याला गुण द्या
लॉग इन