वडापाव...
वडापाव...
1 min
465
भारताच्या खाद्य संस्कृतीत वडापावला आहे महत्वाचे स्थान....
महाराष्ट्रात जन्म झाला वडापावचा कोणी एके काळ...
पाहिला तर दिसतो साधा पदार्थ ....
पण कित्येक पोट भरतात घरची त्यावर ....
बजेट मध्ये बसतो भुक पण भागवतो ...
वड्या शिवाय पावाला अर्थ नाही ...
म्हणुन तर सालोसाल गट्टी तुटली नाही...
आपला हा पदार्थ जगभर गाजतोय ....
भारताच नाव सगळीकडे दरवळतोय...
