STORYMIRROR

Deepa Vankudre

Others

3  

Deepa Vankudre

Others

वचन

वचन

1 min
182

गंधाळलेली संध्याकाळ 

आठवते का तुला?

आजन्म अंतरणार नाही

वचन दिले तू मला!


शब्दांतून ओथंबला होता

आर्त भावनांचा साठव

प्रारब्धाचा कुटील हा फेरा

आता तुझे फक्त आठव!


Rate this content
Log in