वैशाख वणवा
वैशाख वणवा
1 min
175
जणू म्हणू मुखी ग
लागलाय रानवा
बसुनिया छायेत
लपवतोय जीव
होती झळ्या सळ्यात
अंग उकडतय घामानं
आता आठवती झाडं
लाई होता अंगाची
भीती मरणाची
लागे काळ वादळाची
गुदमरतोय जीव
दीन दावानल अपार
पानी पळ्तय वाऱ्यात
जीव टांगणीला लाग
असं घायाळ करुनि सारं
जातोय वैशाख वणवा
