STORYMIRROR

Rakhee Bihani

Others

2  

Rakhee Bihani

Others

वैरागी

वैरागी

1 min
55

साधे सरळ वैरागी, भुत नाही न भविष्य;

निष्कपट निरामय, अनवाणी उभे आयुष्य ।।


वाचनाचे दिले धडे, पुस्तक वाचन पुंजी;

असे सदा हसमुख ,म्हणे तीच यशकुंजी।।


खिसा कधी न भरला, दैवे खाली न राहिला;

फाटली कैकदा झोळी, परि उणा न पडला।।


Rate this content
Log in