STORYMIRROR

Rakhee Bihani

Others

2  

Rakhee Bihani

Others

काय झाडी काय डोंगुर

काय झाडी काय डोंगुर

1 min
16

काय झाडी, काय डोंगुर पाहु

काय हाटील, काय थाट,

सगळं ओके न् भाऊ।।


काय ताट, काय बिछाना मऊ

काय खोल्या, काय वेटर

सगळं ओके न् भाऊ।।


काय जीम, काय तलाव राऊ(व)

काय शिपूर्ड, काय मच्छी,

सगळं ओके न् भाऊ


काय गोट काय नोटाऊ

काय गती काय विकास

सगळं ओके न् भाऊ


काय बार काय बाटुल्या

काय झींगा(ट), काय खाऊ

सगळं ओके न् भाऊ


काय साज, काय मजाऊ

काय चमचम चांदणं

सगळं ओके न् भाऊ


काय...काय...काय....काय....काय....काय....काय........सगळीच साय.......साय.......साय.......साय

 झ्याकपॅक झाडी डोंगुर हाटील थाट काय.....काय....काय

बिछाना खोल्या वेटर्र्र्रर्र्र्र्रर्रर्रर्र थाट काय....काय.....काय

जीम तलाव शपुर्ड मछलीची गाट(ठ) काय.....काय....काय

गती विकास गोट पोट नोट काय....काय......काय

बार बाटुल्या खाऊ झींगाट काय....काय....काय

साज माज चांदण चमचमाट काय.......काय.....काय

हाय.....हाय.....हाय....हाय...


साहित्याला गुण द्या
लॉग इन