STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

वाटेत फिरताना

वाटेत फिरताना

1 min
109

वाटेत फिरताना मनात विचार मनी आला

असे हे जगणे नको की मनातल्या भावना ओंजळीत घ्यावा अशा


वाटेत फिरताना मनात असा विचार आला

मनापासून प्रेम केले तरी प्रेम करणारे रडवून जातात


वाटेत फिरताना मनात असा विचार आला

डोळ्यातले अश्रू दाखवण्यात नाहीतर ते पुसण्यात सुख आहे


वाटेत फिरताना मनात असा विचार आला

मनापासून प्रेम करणारे आपलेच असतात

मनापासून प्रेम करणारे जवळचे असतात


साहित्याला गुण द्या
लॉग इन