STORYMIRROR

Prashant Shinde

Others

2  

Prashant Shinde

Others

वासू...!

वासू...!

1 min
3.0K

वासू हा शब्दच 

किती मजेशीर

दिवाळीत किंव्हा सणवारात

हमखास वापरला जायचा...

पण

त्याचा खरा अर्थ

पौगंडावस्था आल्यावर

मित्रांमुळे कळला....

आणि

मग जरा जरी मान वळली

की कानात हा शब्द 

आपोआप घुमायचा

वासू वासू म्हणायचा...

आज तो शब्द

उतारव्यातही बरा वाटतो

जेंव्हा जेंव्हा

सौन्दर्य पाहून

माझा वासू होतो....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन