STORYMIRROR

purushottam hingankar

Others

2  

purushottam hingankar

Others

वारी आनंदाची

वारी आनंदाची

1 min
15

. 🌹 अभंग 🌹 (२)


दुःखं निवाराया जाती ते पंढरी 

 आम्ही वारकरी सुखं रूपं!!१!!


जन्म येवोनिया पाहीरे पंढरी

मोक्षा अधिकारी सर्व भावें !!२!!


रामकृष्ण हरि मंत्र तों वरिष्ठ

सर्व पापा कष्ट पडती ते!!३!!


भजन प्रीतीचे काकडा अभंग

मना करी दंग हरि पाठ!!४!!


संतदास म्हणे वारी ते क्षणाची

आम्हा आनंदाची सर्व भावे!!५!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन