वाढदिवस अभिष्टचिंतन
वाढदिवस अभिष्टचिंतन
1 min
3.0K
रविंद्र सुपुत्र
बघता हर्षित
सोहम ध्वनीत
कृष्ण माझा!!१
थाट काय वर्णू
सर्वांग सुंदर
रुप मनोहर
अनुपम!!२
देता आशिर्वाद
गणगोत सारे
नक्षत्र नि तारे
आमंत्रित!!३
सर्वांग सुंदर
सोहळा संपन्न
संगित भजन
जेवताना!!४
सुखावले नेत्र
देखता झलक
गोंडस बालक
निरागस!!५
शतायुषी भव
देतो आशिर्वाद
राहो सुसंवाद
निरंतर!!६
