STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Others

3  

Kshitija Kulkarni

Others

ऊन सावली

ऊन सावली

1 min
432

ऊन सावलीच्या छटा पानांवर

कोवळी किरणे येता झाडांवर


आनंदी, उत्साही प्रभातीचे वातावरण

नयनरम्य हिरवे सृष्टीचे आवरण


थोडा वारा, थोडे धुके

पांढऱ्या गादिने अंगण झाके


साहित्याला गुण द्या
लॉग इन