STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Others

3  

swati Balurkar " sakhi "

Others

ऊब

ऊब

1 min
321

उब मायेची आगीपेक्षा उष्ण

मायलेकराचे सुटतात आपसुकच प्रश्न

नात्यातल्या गर्मीची नसते जोड कशाला

तोड नसते सोबत घालवलेल्या क्षणांना!


Rate this content
Log in