STORYMIRROR

Dhanraj Gamare

Children Stories Children

3  

Dhanraj Gamare

Children Stories Children

उपकाराची परतफेड ..!

उपकाराची परतफेड ..!

1 min
348

आई आणि वडिलांनी केलेल्या 

उपकारांची परतफेड करू या ,

स्वप्ने पूर्ण करून त्यांचे 

जीवन आनंदाने भरू या .


त्यांनी घेतलेल्या कष्टांची

जाणीव आपण ठेवूया ,

त्यांना हव्या असलेल्या

गोष्टी आपण घेऊ या .


आई आणि वडिलांचे 

महान आहेत उपकार ,

त्यांच्यामुळेच जीवनाला

आला आहे आकार .


Rate this content
Log in