उपकार
उपकार
1 min
198
फुलं देतात सुगंध
फळं देतात शक्ती
पानाच्या सावलीत
सुचते नवीन युक्ती
सूर्य देतो प्रकाश
चंद्र शीतल छाया
नभाच्या छताखाली
विश्रांती घेते काया
ढगातून मिळते पाणी
जमीन देते सर्वा खाद्य
सर्वांचे उपकार स्मरू
जीवन ध्येय करू साध्य
