उणीव.९
उणीव.९

1 min

11.8K
आठवणीच्या सागरात,
प्रत्येकालाच झुरावं लागतं,
उणीव दुःखद भरून यायला,
कुणीतरी मायेचं भेटावं लागतं.
आठवणीच्या सागरात,
प्रत्येकालाच झुरावं लागतं,
उणीव दुःखद भरून यायला,
कुणीतरी मायेचं भेटावं लागतं.