STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Others

उम्मिद

उम्मिद

1 min
167

अनेक उलझन आहेत,,,

कधी हताश तर कधी निराश,,,

मनाच्या विरुद्ध अनेक मोड आले,,,

कधी केला नव्हता भरोसा केला

,,,स्वत:वर,,,

आता स्वतः वर भरोसा आहे,,,

आता फक्त उम्मिद,,,,

आता तरी जे पाहिजे तेे मिळेल,,,


Rate this content
Log in