STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

उदास मन माझे

उदास मन माझे

1 min
785

(उदास मन होते खिडकीत बसली होती)


डोळ्यात माझ्या अश्रु आले

बाहेर पाऊस पडत होता कळले मला ना काही

ह्या पावसाच्या आवाजात मात्र हुंदका माझा दाबून गेला


कळले कोणालाही नाही रडत मे होते

पावसाच्या प्रवाहात अश्रू माझे वाहून गेले


रडण्यामुळे मनावरचे ओझे कमी झाले

आभार मी पावसाचे मानले कारण

पाऊस आल्यामुळे ते कोणाला कळले नाही


थांबला पाऊस अश्रू माझे थांबले

सूर्यकिरण प्रकाशामुळे हुंदका माझा आटून गेला


Rate this content
Log in