STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

तू

तू

1 min
381

दु:ख पोटात जाळून

ओठावर नेहमी हसू असते

या यातनेला निमुट 

कसे सांभाळले सांग ना.....?

विरह डोळयात साठवून

करून त्याग भावनेचा

 त्या कटू विरहाला तू

 कसे भाषेत सांगायचे ना.....?

जरी तुडूंब भरतात डोळे

 शब्द फुटत नाही ओठातून

हे घुसमटणारे मन तू

कसे पावते सांग ना..... ? 


साहित्याला गुण द्या
लॉग इन