तू...
तू...
1 min
179
माझ्या डोळ्यांतील गोड
स्वप्न आहेस तू
मला नेहमी साथ देणारी
सावली आहेस तू
माझ्या स्वप्नातील तो
मनमोहक इंद्रधनुष्य तू
या स्वार्थी जगात
हरवलेलं माझं आयुष्य तू
मनाभोवती भिरभिरणारे
मनमोहक तू पाखरु
डोळ्यांमधूनी मैत्रीचा मृद्गंध लागतो झरु
