तू
तू
1 min
433
जन्मदात्याची तू पोरीनी ..
संगोपनाची तू मादीनी ..
कुंकुवाची तू अर्धांगिनी ..
पाठीराख्याची तू भगिनी ..
प्रियकराची तू सखीनी ..
मित्रत्वाची तू मैत्रिणी ..
राकटतेची तू रागिणी ..
सहकाऱ्याची तू सहचारिणी..
सर्वगुणांची खाण तू स्वामीणी
