STORYMIRROR

Kalpana Nimbokar

Others

3  

Kalpana Nimbokar

Others

तू शिकवलं

तू शिकवलं

1 min
128

न भेटता नात जपण शिकवलस

आठवण आल्यावरही शांत रहाण शिकवलस

न दाखवता प्रेम निभवण शिकवलस

कळतच नाही टिचर .....तू आहे कि मी.....


Rate this content
Log in