STORYMIRROR

Umesh Salunke

Others

4  

Umesh Salunke

Others

तू सांग कुठे भेटू

तू सांग कुठे भेटू

1 min
504

तु सांग कुठे भेटू

मी कॉलेजमध्ये येते 

नाही मी घरापाशी येतो....

नको घरी बाबा आहेत...


तू म्हणतो नास्ता करायला जाऊ

मी म्हणते पिझ्झा बर्गर खायला जाऊ.

नको तिथं माझा आहे भाऊ....


मी घरी सोडायला येऊ

तू घरापाशी नको येऊ

माझ्या आजूबाजूचे लोकं

घरी सांगतील अन आणतील 

नाकी नऊ.....


मी म्हणतो चल फिरायला जाऊ

नको माझ्या घरचे बघतील.

मी म्हणते चल फिचर ला 

जाऊ नको बोर आहे.....


मी म्हणतो बागेत जाऊ 

नको आता माझे आईबाबा

इथं दोघे फिरायला येतील...


मी म्हणतो चहा पेयाला जाऊ

नको इथं मला बोलता येत नाही

आपण कॅफे कॉफी डेला जाऊ....


चल तुझ्या घरापर्यंत सोडवायला येऊ

नको माझ्या भावाचे मित्र आहेत तुला

माझ्या सोबत पाहिल्यावर तुझी हंडी

करतील मऊ ...


तू मला प्रेम व्यक्त करायला कधी वेळ देशील

मी तुला मला वेळ भेटलं की सांगेल.

शेवटी बिचारा प्रियकर न रहवता बोलतोच

तुला माझ्यावर प्रेम करायचं नसेल

तर सांगून टाक माझ्या पुढे तूं एकचं

नाहीं तुझ्या सारख्या छप्पन फिरवेल.....


 तुझ्या नजरेसमोर तुझं मन जाळेल.

  मग तुला कळेल मी तुला मिळवण्यासाठी

  किती सहन केलं..


Rate this content
Log in