STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

तू असणार का...

तू असणार का...

1 min
221

हरवले कधी शोधत रस्ता 

दिशा तू दाखवणार का... 

धडपडले कधी डोळसपणे 

मार्गदर्शन तू करणार का... 

अडखळले कधी धावताना 

मना तू सोबत असणार का... 


Rate this content
Log in