STORYMIRROR

AnjalI Butley

Others

4  

AnjalI Butley

Others

तुम्ही बना डॉक्टर अन् वकील

तुम्ही बना डॉक्टर अन् वकील

1 min
397

शाळा कॉलेजचे शिक्षण आम्ही घ्यावे

एकच ध्यास त्याने घेतला

शाळा कॉलेजला धाडले

जमिनीचा एक एक तुकडा विकत...


राब राब राबला

हाती पुस्तक आम्हा देण्या

पडेल तसे कष्ट केले

फिरकु दिले नाही शेतावर...


मी शेतकरी कष्टकरी

औषध पाण्यावाचून गेला

माझ्या मायबापाचा जीव


वकीलाने लावला मला चुना

वाड-वडिलांचा वाटा मिळवताना

म्हणून म्हणतो पोरांनो

तुम्ही बना डॉक्टर अन् वकील... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन