Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Others

0.8  

Prashant Shinde

Others

तुलना....!

तुलना....!

1 min
365



तू ला तू मी ला मी

कधी करू नये

दुसऱ्याशी तुलना

कधी करू नये....


ज्याचे त्याचे नशीब

ज्याचे त्याचे असते

ते कधीच

एकमेका सारखे नसते....


जो तो आपल्या

वेळेनुसारच

प्रकाशित 

होत असतो...


झो तो आपल्या

वेळेनुसारच

जन्मास

आलेला असतो...


सूर्य सुद्धा

त्याच्या वेळेनुसारच

पहाट पारी

प्रकासशीत होत असतो....


चन्द्र सुद्धा

आपल्या वेळेनुसार

रात्रीस

आपले सौन्दर्य खुलवत असतो....



तुलना ही तशीच आहे

ती स्वतःशीच करायची असते

स्वतःच्या विकासासाठी

ती पडताळून पहायची असते....


तुलना दुसऱ्याशी करून

स्वतःला न्यूनतेत घालवायचे नसते

आपले आपणच आपल्या 

जीवनाचे खरे शिल्पकार व्हायचे असते....


एक पाऊल रोज पूढे

नियमाने टाकायचे असते

स्वतःची प्रगती स्वतःच

जीवनी करायची असते...!


प्रेमात पडले म्हणून काय झाले

तुलना कधी करायची नसते

तीच नशीब तिच्या बरोबर

आपलं नशीब आपल्या बरोबर..


सूर्य असो की चन्द्र असो

प्रेमी असो की प्रेमिका असो

जो तो आपल्या जागी स्वयंभु

पहावा अंतर्यामी सदा शंभू….!


Rate this content
Log in