तुला सांगू कसं मलाच कळत नाही
तुला सांगू कसं मलाच कळत नाही
तुला सांगू कसं मलाच कळत नाही, तुझ्या घरापासून गेल्याशिवाय मला चैनच पडत नाही...!
मला एवढं कळतं तू कशाला काळजी करती, तू माझ्यावर इतकं प्रेम करून तुला काय मिळवून घेती....
वर मलाच विचारती हाताची घडी घालून ऊभी राहती......!
आजकाल तुझ्याशी बोलणं निव्वळ वेळ वाया जाणं, तू नुसते म्हणते येते, तू काय यायचं नावच घेत नाय, कशावरून मला कळेल तुझं माझ्या वर प्रेम हाय......!
मला वाटतं तुला जग दाखवावं, तुला वाटत नाही का घराबाहेर पडावं, मला वाटतं तुझ्या मनात असणाऱ्या दबलेल्या भावनांना मोकळी वाट करून द्यावं, खरंच तुझ्या प्रेमात पडूनच राहावं.......!
अगं मला थोडं समजून घे, मी कामाला नाही घरीच ये, अरे मी तुझ्याशी बोलत आहे......!
आधीच एक सोडून दोन प्रियकर आहे, ते कंपनीत ये म्हणून बोलावं कुणाशी तर तुला फोन करत आहे तू बेरोजगार युवक आहे.......!
बघा आजकाल मुलीसुद्धा ज्यांच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे वळतात, मुलांनासुद्धा टोमणे मारून हिणवतात......!
तुला सांगू कसं मलाच कळत नाही तुझ्या घरापासून गेल्याशिवाय मला चैनच पडत नाही....!
