तुला जिवा कसा वाटतो
तुला जिवा कसा वाटतो
1 min
203
जिवा रात जागतो
आई वडिलांवर जिव टाकतो
असा हा जिवा मला वाटतो
नेहमी करतो तो कष्ट
वाईट सर्व करतो नष्ट
जिवातिल जिव देते जिवाला
मनातील मन देते मनाला
घरासाठी वेळ टाकतो
असा हा जिवा मला वाटतो
वडिल त्याला सांगते ग्यान
आई खाऊ घालते खान
तो आपल्याला ग्यान सांगतो
असा हा जिवा मला वाटतो
आई वडिलांची आहे वेगळिच माया
देते सगळ्यांना थंडी छाया
आई वडिलांना गर्व जागतो
असा हा जिवा मला वाटतो
