तुझ्याविना विरस
तुझ्याविना विरस
1 min
325
का कळत नाही तुला
जीव तुझ्यासाठी झुरतो गं
नको असे अबोल राहू
तुझ्याविना हा विरस गं
का कळत नाही तुला
जीव तुझ्यासाठी झुरतो गं
नको असे अबोल राहू
तुझ्याविना हा विरस गं