STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Others

2  

सुमनांजली बनसोडे

Others

तुझ्यातली मी....

तुझ्यातली मी....

1 min
175

मी तुझ्या बंधनाच्या 

    नाती तोडुन आले...

तुझ्यातली मीच माझ्यासाठी 

    शोधुन आज आले.....

तु काळाच्या ओघात 

    दुर निघुन गेलास...

मी तुझ्यातली सुमन 

   मिळवुन आज आले....

तुझ्या विरह दुःखाला 

    सोबत घेऊन आले....

ती हारलेली माझी मुर्ती 

    तुला देवुन आले.....

तु ठेवलेला विरहाचा दिपक 

     वात त्याची जाळुन आले....

मी आले तुझ्यासाठी

    आता पुरती मी तुझ्यात 

         सामावून आले..... 


Rate this content
Log in