STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

तुझ्यासवे जगताना

तुझ्यासवे जगताना

1 min
226

मनात माझ्या तरंग फुटती

प्रित तुझी ही माझ्या मनी ओढती

तुझ्यासवे असताना नसे कोणाची भीती

भेटीलागी ओढ सदा माझ्या जीवी


Rate this content
Log in