तुझ्याशिवाय जगणं मला शक्य नाही
तुझ्याशिवाय जगणं मला शक्य नाही
1 min
631
तुझ्याशिवाय जगणे नाही
गर्दीच्या ह्या बोभटात मन माझा रमत नाही
ह्या बेभान झालेल्या वादळात
आपल म्हणून कोणी वाटतं नाही
तुझ्याशिवाय जगणे आता शक्य नाही
तुझ्यासोबत गंध तो श्वासात अजून दरवळतो आहे
आता शोधूनही तो अनोळखी वाटतं आहे
शोधत आहे तुला मनानी मी सैरभैर
म्हणून म्हणते तुझ्याशिवाय जगणे आता शक्य नाही
तुझ्यावर कविता करते ठरवले मी मनाशी
आकार, इकार, उकार, हे जुळत नाही
मन मात्र अता तुझ्याशिवाय लागत नाही
अर्थ काही केल्या मला उमगत नाही
तुझ्याशिवाय जगणे आता मला शक्य नाही
