तुझ्या प्रेमात पडून वाट लागली
तुझ्या प्रेमात पडून वाट लागली
तुझ्या प्रेमात पडून वाट लागली
माझ्या नावाची चर्चा सगळीकडे झाली....!
तुझ्यावर जीव जडलाय ना
दिवस रात्र झोप येई ना
डोळ्यासमोरून तु जाई ना
तुझ्यात माझं सर्वच हरवून गेलं ना.....!
तुला भेटायला निघालो ना
तूझी मैत्रीण मांजरीसारखी आडवी आली ना
ती आपल्या प्रेमात अडसर येती ना.....!
तुला काहीतरी सांगायला मन करत ना
आपल्या चौकातली पोराची वाईट नजर पडती ना
खऱ्या प्रेमात इतक्या कश्या येत्यात ना
अजून कित्ती यातना सहन करू ना
तुजी भेट घेईला बहाणा मिळणं ना.....!
आज नको येऊ उद्या म्हणतो जाऊ
आपल्या प्रेमाला कुणाची नसकुंडी लागली ये ना
तुझ्यावर विश्वास ठेवून पलटवार तिच्यावर झालं ये ना
मला तुझ्याशिवाय दुसरं प्रेम करणार नाहीं ना.....
माझ्या मनाला तुझ्या प्रेमाची जादु काय होई ना
मला वाटतं मीच तुझ्या मनात प्रवेश करतोय ना
माझा जीव तुझ्यात अडकून पडलाय ना....!
खरंच प्रेमात जीव खुळा झालाय ना
तु माझी राणी आहे ना
मी तुझा राजा आहे ना
आपली जोडी शोभून दिसते ना.....
तूझी चर्चा झाली म्हणून तु फेमस आहे ना
खरंच पहिलं प्रेम आठवण करून देत रहात ना......!
तुझ्या प्रेमात पडून वाट लागली
माझ्या नावाची चर्चा सगळीकडे झाली....!
