तुझ्या आयुष्याला नमन...
तुझ्या आयुष्याला नमन...
1 min
182
शुरवीर तू, तुला करते आज मी नमन,
स्वातंत्र्यासाठी तू केले तुझ्या देहाचे दहन,
प्राण अर्पिले देशासाठी, अर्पिले तुझे तू मन,
अखेरच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्यासाठी झिजवले आपले तन,
वीर सैनिका तुला मी करते आज शत शत नमन...
