Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Umesh Salunke

Others

3  

Umesh Salunke

Others

तुझं माझं नातं

तुझं माझं नातं

1 min
12.1K


तुझं माझं नातं हे सख्या

नात्याहूनही अनोळखी

आपलं होऊन जातं.....!


कित्ती करावी नात्यांची स्तुती किती करावी

नात्यांची किर्ती संख्या नात्यापेक्षा

परकी आपलीच घट्ट बनून जाती....!


कधी अशीच हळवे

नाते कधी अशीच

मनात खोलवर रुजते


कधी अशीच आठवणीत

घर करून राहते

त्यांना आपल्याशीच बोलून आपलेसे होऊ वाटते....!


Rate this content
Log in