STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

तुझी सोबत

तुझी सोबत

1 min
965

तुझी सोबत नसताना कळले मलाही

काय असते प्रेम तुझी काय असते माया तुझी

एकटी तुझ्या प्रेमात वेडी झाली मी फार

थांबले मी क्षणभरी या जीवा परी फार


साहित्याला गुण द्या
लॉग इन