तुझी सोबत हवी आहे
तुझी सोबत हवी आहे
1 min
795
रोज भेटत जावे
रोज बोलत जावे
ठरवले सगळे मनासारखे
आनंदाने भरून गेले
ग्रीन सिग्नल तुझ्याकडून मिळाला आहे
आता जग माझं बदललंय
कारण सोबत तुझी मला मिळाली आहे
शपथ मला दे जरा
आयुष्यभर सोबत दे मला
आता माझं जग बदललंय
प्रेमात वेडी मी झाली आहे
सगळं विश्व माझं स्वप्नाने भरलय आहे
