STORYMIRROR

Sunny Adekar

Others

3  

Sunny Adekar

Others

तुझाच हात रे

तुझाच हात रे

1 min
257

आकाशी पक्षी उडती

नदि नाले खळखळ वाहती

हव्याची झुळुक येता पानेही हलती

चराचरी आहे तुझाच हात रे.....।।1।।


शेतकरी राजा घाम गाळी

बैल जोडी नांगरणी करी

उभे पिक शेतात राही

कष्टाला आहे तुझाच हात रे.....।।2।।


स्रुष्टिही पशु पक्षी

मानव सारे चालते सारे छान रे

लेखनीत सुचे तुझेच शब्द

सार्या किमयेवर तुझाच आहे हात रे.... ।।3।।


Rate this content
Log in