तुझा तो पहिला स्पर्श
तुझा तो पहिला स्पर्श
1 min
916
तुझा तो केलेला पहिला स्पर्श
मनात माझ्या काहूर मजून गेला
स्वप्न बघत होते मी तुला मिळवण्याचे
स्वप्न बघत होते मी तू मला मिठीत घेण्याचे
माझ्या नयांनानी अनुभवली ती तुझी घायाळ नजर
मी अनुभवला तो तुझा प्रेमळ स्पर्श
ह्याच तुझ्या प्रेमाचे मी रंगवीत होतो स्वप्न
तुझा तो कोमल स्पर्श मनावर एक रोमाच उठून गेला
माझे मन त्या स्पर्शाने गहिवरले
असं वाटलं मला आता,
फक्त आणि फक्त तुझा प्रेम अन् तुझी ती घायाळ
करणारी नजर.
तो क्षण असा माझ्या जीवनी आला
स्वप्नातल्या इच्छा माझ्या पूर्ण झाल्या
