तुझ मला काहीच नको
तुझ मला काहीच नको
1 min
192
नको तुझा साथ
नको तुझं प्रेम,,,
तुझं प्रेम मला दर्द देते,,,
तर,,,
बेभावना करते,,,
मनाला,,,
तुझी प्रत्येक वस्तू,,,,
तू जे काही देते,,,
त्या प्रत्येक कातून मला,,,
हमेशाा परेशानी,,,
किंवा,,,
दुःख मिळते,,,
त्यासाठी मला काहीच नको,,,
तुझं,,,
मी माझ्यात सुखी आहे ,,,,,
यांतच माझं समाधान आहे,,,,,
