तुडुंब गर्दी
तुडुंब गर्दी
1 min
3.0K
आसवांसोबत केली मैत्री
सहारा कोणाचा नव्हता
ह्या तुडुंब भरलेल्या गर्दीत
एकांत हा माझाच होता
आसवांसोबत केली मैत्री
सहारा कोणाचा नव्हता
ह्या तुडुंब भरलेल्या गर्दीत
एकांत हा माझाच होता