STORYMIRROR

प्रमोद राऊत

Others

3  

प्रमोद राऊत

Others

तु तू तू

तु तू तू

1 min
299

तेव्हा चोरून चोरून बघताना

माहीत नव्हतं की तुला पण चोरून चोरून

बघायला आवडत होत ते समजून

बघत बसलो असतो तर तू पुन्हा

भेटली नसतीस सावली होऊन पाठी राहिली असती

पण आज ते गुपित उलगडले जेव्हा चुकून पुनरभेट

झाली तेव्हा पूर्वी सारखी घाबरत नाही बोलली

निर्भीडपणे समोर आली हसत हसत सहज

बोलली तेव्हा बोलायचं राहून गेलं होतं आज

सांगायला हरकत नाही उत्तर नसलेल्या

प्रश्नाचं ओझं घेऊन फिरत आहे जगणं सुंदर

आहे उत्तर अनुत्तरित आहे आजही

मनात तेव्हा कोरलेले तुमचं चित्र तसच आहे


Rate this content
Log in