टुमदार घर
टुमदार घर
1 min
426
असावे एक टुमदार घर
असे ना का ते चिखल मातीचे
नांदे तीथेच मांगल्य मानव जातीचे
असावे घर चिखल मातीचे ।।1।।
असाव्या भिंती मातीच्या
पण गोशेणाने सारवलेल्या
असावी खिडकी ती सुर्य तेजाने
सदा ही प्रकाश देणारी ।।2।।
घरा बाहेरी असावे आंगण
बाळ गोपाळ बागडती हौशेने
सर्व सुखे जणु अम्रुता समान
घर असावे असे चिखल मातीचे ।।3।।
