तटबंदी
तटबंदी
1 min
309
राखली शान अपुल्या
शिवबांनी जिवाची बाजी लावुनी
राखली शान मान त्या
रयतेची आणि गडकिल्ल्यांची ।।1।।
आई भवानीचा आशिँवाद
असे शिवबांच्या पाठीशी
स्वराज्य तोरण बांधले
त्या रायगड किल्ल्याशी ।।2।।
त्यांंच्या मुळे जगतो
मराठी स्वाभिमानी बाणा
गडकिल्ल्यांची दुर्दशा न होवो
जपला पाहिजे आपुला कणा ।।3।।
