तरंग
तरंग

1 min

2.9K
आनंदाच्या डोही आनंद तरंग
संगतीत तुझ्या झाले मी दंग
जाणले तुझ्या मनातले दुःख
भरेन त्यात मी हर्षाचे रंग
आनंदाच्या डोही आनंद तरंग
संगतीत तुझ्या झाले मी दंग
जाणले तुझ्या मनातले दुःख
भरेन त्यात मी हर्षाचे रंग