तोडल्या शृृृृंखला मी
तोडल्या शृृृृंखला मी
1 min
376
स्पर्धेसाठी
विषय तोडल्या शृंखला
तुझ्या साशंक नजरेच्या
तोडल्या शृंखला मी
आणि मिळवले स्थान
व्यासपिठावर जीवनाच्या मी
उभे राहले भक्कम मी
पाडल्या भींती हीन कूंपणाच्या
बुरसटलेल्या विचारातुन
मिळवलेल्या स्वातंत्र्याच्या
तोडल्या शृंखला मी
कधी कूठे पारंपारिकतेच्या
विश्वास ठेवला स्वतःवर
आत्मविश्वासातील यशाच्या
तोडल्या शृंखला मी
कमजोर करणार्या भावनाच्या
पून्हा सिध्द झाले मी
माझ्या मुक्त आकाशाच्या
